Khanapur

मुझफ्फर टेकडी याना हज यात्रेसाठी दिल्या शुभेच्छा

Share

 

खानापुर अंजुमनचे संचालक, व्यापारी मुझफ्फर टेकडी मक्का आणि मदिनाच्या हज यात्रेसाठी जात आहेत त्यामुळे त्यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला.

यावेळी नसरुल्ला अरकट्टी, अशरफ बसरीकट्टी, व्यापारी आदमसाब टेकडी , गुड्दुसाब टेकडी , इरफान कित्तूर, इब्राहिम तहसीलदार व इतर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते व त्यांना हज प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांना खानापूर तालुक्यातील लोकांच्या शांतीपूर्ण जीवनासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.

Tags: