बेळगाव शहरातील जी.जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

बेळगाव शहर जी.जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूलचा शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील शिक्षकांनी सुमधुर संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली.

नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.नवीना शेट्टीगार यांनी देवी श्री सरस्वती देवीची पूजा करून शाळेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केली. सरस्वती प्रतिमेचे पूजन करून , मुलांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले.


Recent Comments