Belagavi

ओपन जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2024

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे दिनांक 26 मे 2024 रोजी गुड शेफर्ड स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे मेबर आनंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी , सूर्यकांत हिंडलगेकर, . विश्वनाथ येल्लूरकर, स्केटर व पालक उपस्थित होते

योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चौगुले व इतरांनी स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली.

Tags: