विजयपुर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने चालत्या ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
अप्पू नाईक असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना विजयपूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments