माझे हेअर कट करणाऱ्यांना मी सोडणार नाही. विजयेंद्र रिकामे असतील तर त्यांनी एक हेअर कट करावे, असा टोला शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना लगावलाय.
चित्रदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले, विजयेंद्र हे अद्यापही चित्रपट सृष्टीत असल्याप्रमाणे तसेच त्यांचे वडील अजूनही मुख्यमंत्रीच आहेत या भ्रमात ते आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असूनही त्यांच्याकडून हेअर कट करून घेतल्याशिवाय आपण स्वस्थ राहणार नाही, विजयेंद्र रिकामे असतील तर त्यांनी हेअर करून द्यावे, असा टोला मधू बंगारप्पा यांनी लगावला.()


Recent Comments