Dharwad

अखेर धारवाड केलगेरी तलावाची स्वच्छता मोहीम सुरु

Share

 

वर्षानुवर्षे स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या धारवाड येथील केलगेरी तलावातील कचरा हटविण्यासाठी तसेच तलाव परिसराची स्वच्छता राखण्यासाठी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली केळगेरी तलाव स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धारवाड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, हुबळी-धारवाड महानगरपालिका, कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाल्मी धारवाड, ॲडव्होकेट फोकस आणि केळगेरी येथील नागरिकांनी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली.

Tags: