गृहलक्ष्मी योजनेंतर्गत दिलेले दोन हजार रुपये दिलेल्या काँग्रेस सरकारने शक्ती योजनेबाबत चांगलाच गोंधळ निर्माण केला आहे.

महिलांसाठी मोफत बस प्रवास करून बसेसची संख्या कमी केली असल्याने महिला व लहान मुलांची अडचण होत आहे. महिलांना प्रवास फुकट करून वेळेवर बसची व्यवस्था न केल्याने महिला आणि वृद्ध महिलांना बसची वाट पाहत बसावे लागत आहे . बसची वाट पाहणाऱ्या महिला आणि आजीने धावत जाऊन बस पकडल्याची दिल्याची घटना कागवड तालुक्यातील ऐनापूर येथे घडली आहे.


Recent Comments