बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहराच्या हद्दीत एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकी आणि कारला धडक दिली

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.निपाणीहून चिक्कोडीकडे भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ही घटना चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे .
Recent Comments