actors

प्रख्यात मराठी व बॉलिवूड अभिनेते सचिन खेडेकर यांचा बेळगाव दौरा :कुटुंबासह बीएससी मॉलमध्ये खरेदी

Share

 

प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते/दिग्दर्शक सचिन खेडेकर यांनी बेळगावमधील बीएस चन्नबसप्पा अँड सन्स मॉल ला भेट देऊन कपडे खरेदी केले.

व्हॉइस ओव्हर ल बेळगाव शहर हे पहिल्यापासून कापडासाठी प्रसिद्ध आहे. आता बेळगाव बी.एस. चन्नाबसप्पा अँड सन्स फार कमी दिवसात लोकप्रिय होत आहे. काल संध्याकाळी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते/दिग्दर्शक सचिन खेडेकर अचानक कुटुंबासह BSC येथे आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

मराठीसोबतच हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका केलेले सचिन खेडेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जातात. ते मराठीत कोण होणार मराठी करोडपती हा कार्यक्रम करतात . असे बहुभाषिक अभिनेते , बी.एस. चन्नाबसप्पा अँड सन्सची कीर्ती पाहून कपडे खरेदीसाठी येथे आल याचा बेळगाव वासियांना अभिमान आहे .

Tags: