Belagavi

सीबीएसई बोर्ड परीक्षेत जैन हेरिटेज स्कूलचा सर्वोत्तम निकाल

Share

 

2023-24 जैन हेरिटेज स्कूल, बेळगावच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेत चांगली कामगिरी करून शाळेचा गौरव केला आहे.

सिद्धांत कारेकर याने ९८.४ टक्के गुण मिळवून बेळगाव जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. .आदित्य. अयाचिथ याने 97.2%, .रोशन शेट याने 94.8%, श्रीनिधी पुंडे हिने 94.2% तर धृती.पोरवाल हिने 93.2% गुण संपादन करून शाळेतील टॉपर्स म्हणून उदयास आले आहेत.
विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

शाळेतील कर्मचारी व प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Tags: