Belagavi

२५ मे रोजी अशोक हारनहळ्ळी बेळगावात

Share

अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष अशोक हारनहळ्ळी हे येत्या 25 मे रोजी बेळगावात येणार आहेत.

२५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता उद्यमबाग येथील सेलिब्रेशन हॉल मध्ये बेळगाव जिल्हा ब्राम्हण समाज ट्रस्टच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी राम भंडारी हे असतील.

या सभेला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: