विधानसौधसमोर भरधाव येणाऱ्या कारणे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कार्ला धडक दिल्याने अपघात घडला आहे.

बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या इनोव्हा कार्ला समोरून येणाऱ्या पोलो कारने धडक दिल्याने अपघात घडला. अपघातात किरकोळ दुखापत झाल्याने आमदार महांतेश कौजलगी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कब्बन पार्क वाहतूक पोलीस ठाण्याट घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments