Vijayapura

केईबी वीज वितरण केंद्र परिसरात मद्यपार्टी

Share

 

केईबी वीज वितरण केंद्राच्या आवारात मद्याची पार्टी झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हिरेमसळी गावातील वीज वितरण केंद्राच्या आवारात घडली.

केईबी जेई गोल्लाळप्पा नानागौडा पाटील यांनी ही पार्टी केली . . जे.ई.पाटील यांनी रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या खासगी व्यक्तींसोबत मद्याची पार्टी केली. पार्टी करत असतानाच त्यांना स्थानिकांनी रेडहँड पकडले त्यावेळी मी काय वाट्टेल ते करेन , मी पार्टी करेन, नाही तर काहीही करेन असे उद्धटपणे उत्तर दिले.

Tags: