Belagavi

बेळगावातील गणेशपुर येथील एक महिला 15 मे पासून बेपत्ता

Share

बेळगाव येथील गणेशपूर येथील रहिवासी उमा नरेशकुमार बिसा (३९) ही महिला 15 मे पासून बेपत्ता झाली आहे . उमा नरेश कुमार बिसा नावाची महिला 15 मे रोजी कामासाठी व या वडगाव येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली ती घरी अद्याप परतली नाही.

उमा नरेश कुमार बिसा या विधवा आहेत,  त्यांना 3 मुले आहेत,  वडगाव येथील आरोग्य केंद्रात काम करतात .  या महिलेविषयी काही माहितीमिळाल्यास , नजिकचं अथवा कॅम्प पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Tags: