Belagavi

गीता गोपाळ मुरकुटे यांचे दुःखद निधन

Share

बेळगाव शहरातील बापट गल्ली येथील रहिवाशी गीता गोपाळ मुरकुटे यांचे दुःखद निधन झाले असून निधनसमयी त्या ७६ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात पती दोन कर्ते चिरंजीव, एक मुलगी, सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते व जायंट्स ग्रुपचे सभासद सुनिल व अनिल मुरकुटे यांच्या त्या मातोश्री होत.

आज सायंकाळी ठीक सात वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: