Uncategorized

‘त्या’ बालकांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ न्यायाधीशांनी केली घटनास्थळाची पाहणी

Share

खेळता खेळता सांडपाणी प्रक्लपाच्या दिशेने गेलेल्या तीन चिमुरड्यांचा सांडपाणी प्रकल्पात पडून दुर्दैवी अंत झाला होता. याप्रकरणी वरिष्ठ न्यायाधीशांनी आज घटनास्थळाची पाहणी केली.

विजापूरमधील इंडी परिसरात असणाऱ्या सांडपाणी प्रकल्पात तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत एफआयआर दाखल करण्यात आली असून येथील घटनास्थळी आज वरिष्ठ न्यायाधीश संतोष कुंदर यांनी भेट देऊन पाहणी केली.

विजयपूरचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वरिष्ठ न्यायाधीश आणि सदस्य सचिवांनी वैयक्तिक रित्या जागेची तपासणी केली. तसेच पोलिस आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Tags: