Belagavi

युनिव्हर्सल शोटोकान कराटे डो अकॅडमीच्या वतीने कराटेपटूना ब्लॅकबेल्ट प्रदान

Share

युनिव्हर्सल शोटोकान कराटे डो अकॅडमीच्या कराटे ब्लॅक बेल्ट अवॉर्ड कार्यक्रम पार पडला . यावेळी कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला .

शाहूनगर येथिल हनुमान मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ,

माजी आ . अनिल बेनके , त्रिवेणी नाटीकर, प्रकाश मुरगोड तसेच

रमेश अलगुडेकर तसेच नगरसेविका रेश्मा पाटील , गिरीश कुमार , नगरसेवक , श्रेयस नाकाडी मल्लांनावर , तसेच सावनूर सर उपस्थित होते .


यावेळी श्रद्धा सूर्यवंशी , तीर्थ राजपूत , मंजिरी जीबी , नव्या पिल्लई , प्रज्वल कांबळे , स्वरूप हावळ याना कराटेपटूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला .

Tags: