Belagavi

जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून महात्मा श्री बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती

Share

जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगावच्या वतीने जागतिक गुरू, जगज्योती, कर्नाटकचे सांस्कृतिक नेते, महात्मा श्री बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती साजरी करण्यात आली .

डॉ. महेश कोणी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी यांनी श्री बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केले .
कार्यक्रमास कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.विश्वनाथ भोवी, प्रजनन व माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ.चेतना कंकणवाडी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Tags: