Belagavi

भाग्यलक्ष्मी महिला संघाकडून शिवजयंती साजरी

Share

बेळगावच्या खासबागमधील बाडीवाले कॉलनी येथील भाग्यलक्ष्मी महिला संघाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली . .

यावेळी महिला संघाने शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणा गीत गायले .

यावेळी भाग्यलक्ष्मी महिला संघाच्या अध्यक्षा स्मिता अनगोळकर , संगीत बाडीवाले , पुष्पा कणबरकर , गीता पाटील , शीला साखळकर , अर्चना पटाईत , लालू बाडीवाले , विनायक अनगोळकर ,

महावीर कमाल , विनायक चौगुले , अनिल अणावेकर आणि इतर उपस्थित होते .

Tags: