Vijayapura

बसच्या सीटसाठी महिलांमध्ये हाणामारी : मारहाणीचा व्हिडीओ वायरल

Share

बसमधील जागेसाठी महिलांमध्ये मोठी हाणामारी झाल्याची घटना विजयपूर शहरातील न्यू बबलेश्वर रोडवर घडली.

बसमध्ये सीटसाठी दोन महिला भांडत असल्याचा व्हिडिओ एका स्थानिकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. महिलांच्या भांडणामुळे बस अर्धा तास बबलेश्वर रस्त्यावर उभी होती. त्यानंतर प्रवाशांनी दोन्ही महिलांचे भांडण सोडवून त्यांना शांत बसवले .

Tags: