बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कंग्राळी के.एच. गावात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी , लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला आणि काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी मतदान करण्याची विनंती केली
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंग्राळी के एच गावात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे महिलांनी जोरदार स्वागत केले . यावेळी प्रचार सभेत बोलताना , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी , काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मृणाल हेबाळकर याना विजयी करण्याचे आवाहन केले .

या कार्यक्रमाला लता पाटील, बाळाराम पाटील, ज्योती पाटील, वीणा मुतगेकर, मनोहर पाटील, सुधीर पाटील, राधा कांबळे, मोहन पाटील, आनंद भजंत्री तसेच महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments