Belagavi

श्री सिद्धिविनायक मंदिरात गणहोम आणि महाप्रसादाचे आयोजन

Share

महर्षी रोड टिळकवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात देवस्थान समितीतर्फे शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .

शुक्रवारी सकाळी आठ वाजता मंदिरात गणहोम आयोजित करण्यात आला होता . त्यानंतर दुपारी पंचोपचार पूजा , आरती , मंत्रपुष्प प्रार्थना आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .


शनिवारी संकष्टी चतुर्थीचा असून त्यानिमित्ताने संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त कमिटीने केले आहे .

Tags: