Uncategorized

झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

Share

विजापूरमधील त्रिमुर्ती कॉलनीत एका अज्ञात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हा खून आहे कि आत्महत्या याबाबत अद्याप उलगडा झाला नसून पोलीस अधिक तपास घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. जलनगर पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

Tags: