खानापूर भागातील नंदगड मधील शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडत चक्क ट्रॅक्टर मधून नववधूसोबत वरात काढून अनेकांचे लक्ष वेधले.

हल्ली विवाह समारंभाचे भव्य दिव्य सोहळे साजरे होत असताना खानापूर भागातील नंदगडमधील शेतकऱ्याने मात्र आपल्या पेशाला शोभेल आणि साजेल असा विवाह सोहळा आयोजिला होता. विवाहसोहळ्यानंतर वधूसोबत चक्क ट्रॅक्टरवर स्वार होऊन लग्नाची वरात काढत अनेकांचे लक्ष वेधले.


Recent Comments