आज कनमडी येथे काँग्रेसने प्रचाराचा जोरदार धुरळा उडविला असून काँग्रेस उमेदवार राजू अलगूर यांच्या विजयासाठी मंत्री एम. बी. पाटील यांनी मतयाचना केली.
यावेळी बोलताना एम. बी. पाटील यांनी रमेश जिगजीनगी यांच्यावर टीका करत आजवर केंद्र सरकारकडून कोणत्याही योजना त्यांनी राबविल्या नसल्याचे वक्तव्य केले.

रमेश जिगजीनगी यांच्या कार्यकलाय कोणतेही विषय पुढे आले नाहीत, यामुळे या भागाच्या विकासासाठी राजू अलगूर यांना प्रचंड बहुतमतांनी विजयी करा, असे आवाहन एम. बी. पाटील यांनी केले.


Recent Comments