चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात साप चावल्याने चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

साप चावल्याने त्रिवेणी संजय मडीवाळ (2 वर्षे 6 महिने) या चिमुरडीचा चिक्कोडी येथील एका खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला . ही घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments