Chikkodi

25 राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Share

निपाणी तालुक्यातील भिवशी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांनी आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या भाजप केंद्र सरकारच्या विकासकामांचे व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील 8810 कोटींच्या विकासकामांनी प्रभावित होऊन , शेंडूर गावचे राजेंद्र लाड, प्रवीण लाड, विनायक गिरी यांच्या नेतृत्वात तुकाराम वडेखर, पांडुरंग लाड, गजानन कांबळे, राजेंद्र दळवी, आण्णाप्पा तोडकर, संदीप देसाई आणि त्यांच्या टीममधील सदस्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी त्यांना भाजपमध्ये आणले.

Tags: