आमदार लक्ष्मण सवदी यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना आव्हान दिले आहे की तुमच्यात ताकद असेल तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल ते सांगा.

पुढील पंतप्रधान कोण असेल हे उघड करावे असे आव्हान ला आमदार लक्ष्मण सवदी यांनी बी एस येडियुरप्पा याना दिले आहे .
या वयात आव्हान दिले आहे का..? तुमच्यात ताकद असेल तर सांगा राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार..? ताकद असेल तर सांगा मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण..? इतर पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्याची नैतिकता तुमच्यात नाही, असे आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले.


Recent Comments