बेळगाव शहरात रमजान सणाची ईद नमाज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असून , अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे असे अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी सांगितले .
व्हॉइस ओव्हर : आज मंगळवारी सायंकाळी अंजुमन सभागृहात हिलाल कमिटीची बैठक पार पडली . या बैठकीत शहराचे मुफ्ती , मौलाना आणि समाजप्रमुख उपस्थित होते .
आज चंद्र न दिसल्याने , बुधवारी ३० रोजे पूर्ण करून , गुरुवारी रमजान ईद साजरी कार्यांचा निर्धार करण्यात आला . यावेळी आ . आजू सेठ यांनी सर्व बेळगावच्या जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी विविध जमातीचे प्रमुख उपस्थित होते


Recent Comments