खेळायला जात असताना दोन वर्षाच्या चिरमुरड्याचा कूपनलिकेत पडून मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचयन गावातील शेतात घडली.
सात्विक मुजगोंडा नावाचा दोन वर्षांचा मुलगा शेतात खेळत असताना कूपनलिकेत पडला. इंडी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरूच आहे.


Recent Comments