protest

पाणी व वीज पुरवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

Share

 

पुरेशा वीज व पाण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अचानक विरोध केल्याची घटना विजयपूर शहरातील इंडी रोडवर घडली.

ज्योती पाईप फॅक्टरीसमोरील वसाहतीमध्ये अनेक घरांची वीज खंडित करण्यात आल्याचा रहिवाशांनी निषेध केला.


हेस्कॉम अधिकाऱ्यांनी अचानक वीज तोडल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी हेस्कॉम प्राधिकरणाचा निषेध केला. वसाहतीत पिण्याचे पाणी व वीज उपलब्ध करून देण्याची मागणी रहिवाशांना केली.

Tags: