महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते टीव्ही सेंटरच्या अंतर्गत गटारीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. बेळगावच्या महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते टीव्ही सेंटरच्या आरसीसी गटाराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी आपल्या प्रभागात विकासकामे करून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्याबद्दल महापौरांचे आभार मानले आणिआगामी काळात आपल्या प्रभागात आणखी विकासकामे केली जातील, असे आश्वासन दिले.


Recent Comments