चिकोडी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले याना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे .
चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून भाजपाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुक होते
. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत अण्णासाहेब जोल्ले याना वरिष्ठांनी तिकीट दिले आहे .


Recent Comments