हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डीजवळील माणगाव गावात अचानक आग लागून गुरांसाठी साठवलेला चारा मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाला.

दुंडाप्पा बागेवाडी आणि सुसेवा चन्नबसप्पगोळ या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी चारा साठवलेल्या चाऱ्याला आज पहाटे आग लागून नुकसान झाले.
यमकनमर्डी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली


Recent Comments