विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील कारजोळ जवळ NH 218 वर इनोव्हा कार आणि टाटा मॅजिक वाहनाची टक्कर झाल्याने , टाटा मॅजिक वाहनातील चार जण जखमी झाले.
कोल्हारहून विजयपुर येथे येणा-या इनोव्हा कारची चडचण शहरातून हावेरीकडे जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाला धडक झाली. बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. याप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments