विजयपुर मध्ये टी. राजसिंग यांना संधी देऊ नये, असे म्हणत एसडीपीआयच्या नेतृत्वाखाली विविध मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विजयपूर शहर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही हिंदू संघटनांच्या समित्यांकडून 4 मार्च रोजी शहरात मिरवणूक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी जातीय दंगली घहोण्याची शक्यता वर्तवून , निषेध केला. जातीय दंगल व प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.


Recent Comments