अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना विजयपुर शहरातील गोलघुमट रोडवर काल रात्री उशिरा घडली.
बंदेनवाज मिर्जी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून धडक दिलेल्या वाहनाचा चालक , वाहनासह फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. विजयपूर वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली


Recent Comments