Vijayapura

नूतनीकरण झालेल्या विजयपूरच्या रेल्वेस्थानकाचे व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधान मोदींनी केले उदघाटन

Share

विजयपूरच्या नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून केले.

विजयपूर शहर रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार रमेश जिगजीनगी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत विजयपूर येथील भाजप नेते, विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते. खासदार रमेश जिगजीनगी यांनी दीप प्रज्वलन करून , कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

विजयपुर रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले आहे.

Tags: