Belagavi

बेळगांव महानगर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पदी शिल्पा शाम केकरे यांची नियुक्ती

Share

बेळगांव महानगर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पदी कुमारी शिल्पा शाम केकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉइस ओव्हर : बेळगांव महानगर जिल्हा अध्यक्षा गीता सुतार यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

शिल्पा केकरे या मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकत्या आहेत . त्यांचे बेळगावातील पक्ष कार्यात मोठे योगदान आहे .

त्यांच्या पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याची बेळगाव महानगर जिल्हा महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: