Belagavi

हलगा शाळेच्या 1992 बॅचच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा

Share

हलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या 1992 बॅचच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ रोजी संपन्न झाला .

ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हलगा येथील विमा प्रतिनिधी व शाळेचे माजी विद्यार्थी वासु सामजी होते प्रथम दीपप्रज्वलन करून वासु सामजी व सीआरएसएफचे जवान मारूती खनगांवकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. शिवमूर्तीचे पुजन बनसुर ह्यांच्या हस्ते तसेच सरस्वती फोटोचे

सोनके टीचर व सावंत टीचर ह्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले त्यानंतर सोनके टीचर यांचा सत्कार बेबी संताजी व राहत बडेघरवाले ह्यांच्या हस्ते करण्यात आला सावंत टिचरांचा सत्कार सुनीता मजुकर

व कविता धामणेकर ह्यांच्या हस्ते करण्यात आला बनसुर सरांचा सत्कार भुजंग कामाणाचे व बाळा शेडगे ह्यांच्या हस्ते करण्यात आला .
मराठी शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देण्याच्या ठराव पास करण्यात आला

Tags: