Vijayapura

शॉर्ट सर्किटमुळे ऊस पिकाला आग :शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Share

विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड येथे उसाला आग लागल्याची घटना घडली.

शॉर्ट सर्किटमुळे 13 एकर उसाला आग लागल्याने शिवानंद गुरप्पा वाली यांचा ऊस जळून खाक झाला खताच्या 6 ट्रिप, चारा 2 ट्रॅक्टर, 15 पोती मका, 15 पोती भात बियाणे तसेच 25 पाईप व विविध वस्तूंचे नुकसान झाल्याची घटना मुड्डेबिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .

Tags: