आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी आज वीरशैव लिंगायत विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी आज, गुरुवारी वीरशैव लिंगायत विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. काशप्पनवर यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते आणि त्यांनी विजयानंद काशप्पनवर यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मंत्री जमीर अहमद, बैरती सुरेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments