Belagavi

अशोक यलीगार यांचे मरणोत्तर देहदान

Share

बैलहोंगल येथील रहिवासी अशोक एफ यलीगार-मत्तिकोप्प यांचे आज जिल्हा रुग्णालयात निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह बेळगाव शासकीय वैद्यकीय विज्ञान (बीम्स) महाविद्यालय- जिल्हा रुग्णालय, बेळगाव यांना दान करण्यात आला.

Tags: