Banglore

जीसी चंद्रशेखर यांनी राज्यसभेसाठी दाखल केला अर्ज

Share

काँग्रेस नेते आणि विद्यमान राज्यसभा सदस्य जीसी चंद्रशेखर यांनी आज बेंगळुर येथे कर्नाटक काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री रहीम खान, बीडीएचे अध्यक्ष एनए हॅरिस, आमदार नयना मोटम्मा आदी उपस्थित होते.

Tags: