Belagavi

मार्कंडेय नगरात गटार बांध​​कामाचे भूमीपूजन

Share

 बेळगाव येथील मार्कंडेय नगरात गटार बांध​​कामाचे भूमीपूजन उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बेळगावातील मार्कंडेयनगरच्या दुसऱ्या क्रॉस येथे उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते ड्रेनेज कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, सुगंधा पाटील, सुवर्णा पवार, सविता करडी, संतोष बोरकर आनंद यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते

Tags: