माध्यान्ह आहाराच्या स्वयंपाकात भाजीपाला योग्य नसल्यामुळे उपनगराध्यक्ष दिनेश हल्ली यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना फैलावर घेतल्याची घटना विजयपूर शहरातील शासकीय कन्नड प्राथमिक शाळा क्रमांक 4 मध्ये घडली.

उपमहापौर दिनेश हळ्ळी यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्ह आहारातील खाद्यपदार्थांची पाहणी केली. त्यावेळी तिथे असलेल्या निकृष्ट दर्जाच्या भाज्या पाहून त्यांनी मुख्याध्यापक आणि स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना चांगला आणि स्वच्छ आहार देण्याची सूचना केली .


Recent Comments