राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ दलित संघर्ष समिती भीमगर्जने संघटनेच्या सदस्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा कलबुर्गी जिल्ह्यात अपमान केल्याच्या घटनेचा निषेध करत दलित संघर्ष समिती भीमगर्जने यांच्या वतीने धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कलबुर्गी जिल्ह्यातील कोतनूर व गंगावती येथे संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले.


Recent Comments