हुबळीतील बैरीदेवराकोप्पजवळ भरधाव वेगाने जाणारी बीआरटीएस बस जेसीबीला धडकली. सुदैवानेच या अपघातात जिव्हानी झालेली नाही.
हुबळीतील बैरीदेवराकोप्पजवळ एका वेगवान बीआरटीएस बसची जेसीबीला धडक बसल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत वाहने अडवून निषेध केला

त्यानंतर नवनगर पोलीस ठाण्याचे पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


Recent Comments