भोई गल्ली, बेळगाव येथील रहिवासी माया राजेंद्र चव्हाण यांचे काल, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अकस्मिक निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी एक वाजता भोई गल्ली येथून निघणार असून, त्यानंतर सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे.


Recent Comments