पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चौघांचा जागीच मृत्यू झाला.
थांबलेल्या ट्रॅक्टरला मागून कार आदल्याने कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बागलकोट जिल्ह्यातील बेळगी तालुक्यातील अनगवाडी गावाजवळ घडली. विजयपूर जिल्ह्यातील होंगनहल्ली गावातील मल्लप्पा पुजारी, कल्लाप्पा रामाप्पा कवटगी, कामाक्षी बडिगेर आणि तुकाराम तळेवाड हे मृतावस्थेत आढळले आहेत.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.


Recent Comments